Surprise Me!

आवाजाच्या जादूगाराची Exit | S.P. Balasubrahmanyam Death | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2 Dailymotion

ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचं आज निधन झालं. चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.अलिकडेच बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागन झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर उपचार सुरू होता....उपचारावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी करोनावर मात केली होती मात्र आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. बालसुब्रमण्यम यांनी सलमान खानसाठी सर्वाधिक गाणी गायली आहेत त्यामुळे सलमानने त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.....तुम्ही माझ्यासाठी पाश्वगायक केलं त्याबद्दल धन्यावाद आणि तुमच्या आवाजामुळेच हा दिल दिवाना हिरो प्रेम सिल्व्हर स्क्रीनवर स्पेशल ठरला , पहा हि सविस्तर बातमी -

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #SPBalasubrahmanyam #Death
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon